tag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post1475737259628088628..comments2023-07-05T18:38:29.334+05:30Comments on मी ...... माझे......मला: सोनार की चोर????अनघाhttp://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-4949837376381618572019-10-30T13:33:13.785+05:302019-10-30T13:33:13.785+05:30हो अगदी बरोबर आहे. सोने मोड करताना सोनार खूप लुबाड...हो अगदी बरोबर आहे. सोने मोड करताना सोनार खूप लुबाडणूक करतात mayurhttps://www.blogger.com/profile/12322809821488662416noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-90541443833902728832012-06-15T11:41:32.775+05:302012-06-15T11:41:32.775+05:30हि लूट फक्त सोनाराच नाही,सगळे दुकानदार करतात...हि लूट फक्त सोनाराच नाही,सगळे दुकानदार करतात ...
Actually ती swap machine असते ती दुकानदाराला बँक provide करते . त्यावर बँक 1.5% charge आकारते . पण दुकानदार ती स्वतः न भरता आपल्याकडून वसूल करतो.
मी चष्म्याच्या दुकानातून चष्मा खरेदी केला होता. payment क्रेडीट कार्ड ने केले असता त्याने १.५% जास्त लागतील असे सांगितले, मी त्याला बोललो कि हा charge तर तुम्ही भरायचा असतो ना ?? तेव्हा हसून ते टाळले आणि without charge पैसे घेतले.
"खरेतर जर आपण बँकेत तक्रार केली तर बँक ती machine जप्त करते आणि त्या दुकानदाराला blacklist करते."

कृपया आपण कुणीही हि अतिरिक्त रक्कम भरू नये. दुकानदाराने विचारणा केल्यास त्याला जाब विचारावा.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-43831946225590053402012-06-13T08:32:22.336+05:302012-06-13T08:32:22.336+05:30खरं आहे अपर्णा .खरं आहे अपर्णा .अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-43639831033793646632012-06-13T08:32:09.328+05:302012-06-13T08:32:09.328+05:30This comment has been removed by the author.अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-26759881871611538742012-06-13T00:53:58.387+05:302012-06-13T00:53:58.387+05:30खरंय....हे कॅश घेऊन मग त्यावर स्वतः सरकारला कर भर...खरंय....हे कॅश घेऊन मग त्यावर स्वतः सरकारला कर भरत नसणार.....
आणि घट हा एक सोनांराबरोबरचा सार्वत्रिक प्रश्न आहे...त्यांनीच निर्माण करून ठेवलेला.....सगळेच चोर.....घट नाही म्हणताना वजनात कापतील....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com