tag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post4924505041150025197..comments2023-07-05T18:38:29.334+05:30Comments on मी ...... माझे......मला: स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?अनघाhttp://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-28358834173902389182014-05-05T21:32:20.275+05:302014-05-05T21:32:20.275+05:30:-).
हम्म...मी काय लिहलं होतं ते आठवून परत टाकते...:-). <br /><br />हम्म...मी काय लिहलं होतं ते आठवून परत टाकते तिकडे.Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-54306989080585691872014-05-05T17:53:27.450+05:302014-05-05T17:53:27.450+05:30खरं आहे मोहना. पण तुझ्या पेशन्सला दाद द्यायला हवी....खरं आहे मोहना. पण तुझ्या पेशन्सला दाद द्यायला हवी. खटकणाऱ्या गोष्टी बदलण्याचा हा प्रयत्न स्तुत्य. <br />आणि एक - परवा मला इथे तुझी अजून एक कम्मेण्ट दिसत होती "ऐलोमा पैलोमा" वर पण आता दिसत नाहीये. blogger गणलय बहुधा :)अनघाhttps://www.blogger.com/profile/04889489866408267139noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2523978680246687679.post-44700986887264728542014-05-03T03:43:53.283+05:302014-05-03T03:43:53.283+05:30हम्म... हे वाचताना सध्या मला खटकतं आहे ते सांगते. ...हम्म... हे वाचताना सध्या मला खटकतं आहे ते सांगते. रोज सक्काळी सक्काळी मी एका मैत्रींणीबरोबर फिरायला जाते. वाटेत ती इतक्या वेळा थुकते, नाक शिंकरते (आणि स्वत:च्या शर्टाला हात पुसते)की हैराण व्हायला होतं. माझ्या वेळ पाळण्याच्या बाबतीच्या आग्रहामुळे आधीच ती थोडीशी वैतागलेली असते. आता हे नवीन....शेवटी उपाय म्हणून मीच तिच्यासाठी टिश्श्युपेपर ठेवायला सुरुवात केली आहे. निघालो की मी तो आधी पुढे करते. बघू लक्षात येतं का.... पण कधी बदलणार आपल्या या सवयी?Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.com