निरोपाचा क्षण
भरले डोळे
तरी प्रश्न उरे
तुझे नि माझे नाते काय ?
भरले डोळे
तरी प्रश्न उरे
तुझे नि माझे नाते काय ?
एकाचे दु:ख
वेदना दुसऱ्यास
तरी न कळे
तुझे नि माझे नाते काय ?
झाकोळल्या माझ्या मनासवेदना दुसऱ्यास
तरी न कळे
तुझे नि माझे नाते काय ?
तुझ्या अस्तित्त्वाचा आभास
तरी कसे सांगावे
तुझे नि माझे नाते काय?