Wednesday, December 21, 2011

आरसाही खोटे बोलतोआरसाही खोटे बोलतो

पाहू जाता मला रूप तुझेच दावतो
मोगराही खोटे बोलतो
माळता केसात त्यास गंध तुझाच दरवळतो
कशी ही तुझी भूल पडली मला
की शिशिरातही आठवे मज मोगरा 


No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!