Wednesday, April 6, 2011

रिमझिमता पाऊस

त्याला आवडतात दाटून आलेले ढग
आणि बरसणारा पाऊस इतके की
सारे ढग आता माझया मनात
आणि रिमझिमता पाऊस माझया डोळ्यात

1 comment:

  1. सगळ्या चारोळ्यांच्या मागचा विचार / कल्पना छान आहेत पण सध्या तू ज्या कविता केल्या आहेस त्या सारखी सहजता, शब्द रचना जाणवत नाही, तेंव्हा पुन्हा त्यांना तूच संस्कारित कर. तू त्यांना पुन्हा पहिले कि जाणवेल काय करावयाला हवे आहे.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!