Tuesday, June 21, 2011

मनातलं गाणं

प्रत्येकाच्या मनात एक गाणं असतं
प्रत्येकाच्या स्वप्नातलं एक गाव असतं
स्वप्नातील गावाची वाट काही संपत नाही
मनातलं गाणं ओठी येण्यासाठी सच्चे सूर लागत नाहीतNo comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!